Ferfar #514 · उभळे
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 874
- Talathi
- हर्षदा प्रभाकर शिंदे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवर मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडील आदेश क्र.मशा/कार्या-के-4/जमीनवाटप-(2)/सीआर प्र.क्र.22/2022 एसआर - 120 चिपळूण/2023 दिनांक 21/06/2023 अन्वये ग्रामपंचायत उभळे यांना मसणवटा प्रयोजनासाठी अटी व शर्तीवर हस्तांतरीत केलेल्या जमिनीपैकी 00-02-00 हे.आर ( 200.00 चौ.मी. ) क्षेत्र भारत संचार निगम लिमिटेड यांना दूरसंचार व इंटरनेट सेवा GROUND BASED TOWER AND HOISTING OF EQUIPMENT) 4 जी टॉवर उभारणेकरीता अटी व शर्तीवर महसूल मुक्त व सारामाफीने हस्तांतरीत करण्यात आले आहे. त्यानुसारमा. तहसिलदार चिपळूण यांजकडील पत्र क्र./जबाबी/BSNL/7-12/कावी-1046/फ-1557465/2026 जा. क्र.2967 दि. 04/08/2026 अन्वये 7/12 चे इतर हक्कात नोंद केली.