सातबारा Watch

← वहाळ

Ferfar #2284 · वहाळ

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1791/1, 1791/2
Talathi
सुशांत जालिंदर करांडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी चिपळूण यांजकडील दि. 13/08/2026 रोजीच्या आदेश क्रमांक आरटीएस अपील 51/2025 व EQJCOURTS नोंदणी क्र.00149/2025 अन्वये मौजे वहाळ ता. चिपळूण येथील गट क्रमांक 1791 बाबत फेरफार क्रमांक 2156अन्वये नोंदविण्यात आलेला बोजाअपिलार्थी तृप्ती तुकाराम सावंत यांच्या क्षेत्रापुरता कमी करण्यात येत आहे.