Ferfar #1881 · मांडकी
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 1400
- Talathi
- राहुल मुरलीधर सहस्रबुध्दे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : RDCC, सावर्डे
लिहुन देणार : शोभा अशोक मोहिते रा. मांडकी यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 102600.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1400 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा अशोक मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५३/२८४ दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 102600.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.