सातबारा Watch

← असुर्डे

Ferfar #2759 · असुर्डे

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
1897/2
Talathi
महेश हरिश्चंद्र पवार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 मौजे असुर्डे ता.चिपळूण जि. रत्नागिरी येथील बाजूस दाखल जमीन मिळकत गट क्र 1897/2 ही विघ्नहर्ता सेवा मंडळ खापरेवाडी असुर्डे अध्यक्ष दिपक गणपत खापरे यांचे नावे असून दिपक गणपत खापरे यांचा मृत्यु दि.05/12/2025 रोजी झाला असून दर्शन दिपक खापरे यांनी मा कार्यकारी दंडाधिकारी महसूल मंडळ असुर्डे यांजसमोरील प्रतिज्ञापत्र दिले आहे तसेच विघ्नहर्ता सेवा मंडळ असुर्डे खापरेवाडी यांनी दिलेल्या पत्रानुसार दिपक गणपत खापरे यांचे नाव कमी करून विघ्नहर्ता सेवा मंडळ असुर्डे खापरेवाडी (रजिस्टर नं.एफ 4117 रत्नागिरी)हे नाव लावणेकामी नोंद केली.