सातबारा Watch

← असुर्डे

Ferfar #2762 · असुर्डे

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1298
Talathi
महेश हरिश्चंद्र पवार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 मौजे असुर्डे ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील बाजूस दाखल मिळकत गट क्र. 1298 क्षेत्र 0.30.0 पो.ख. 0.02.0 आकार 0.10 रु.कब्जेदार नरसो महादेव नामजोशी वर दाखल कूळ सखाराम विश्राम बने यांनी मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण चिपळूण यांच कडील आदेश क्रमांक असुर्डे/3/LSP/621-2001नुसार दिनांक 05/12/2001 अन्वये मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म प्रमाणे जमिनिची किंमत रू 20/- रु.जमा केली असून सदर आदेशाचा अंमल झालेला नसल्यामुळे अनिता अनंत कवळकर व.6 ‍करीता मुखत्यार गुणाजी सखाराम बने यांनी तहसिलदार सो चिपळूण यांचेकडे केलेले अर्जावर मा.तहसिलदार सो. चिपळूण यांनी आदेश क्र/एएलटी/आक्र-16209/2026/जा.क्र.3738 दि.29/10/2026 दिलेवरुन कब्जेदार सदरी अनिता अनंत कवळकर व.6 ‍यांची नावे दाखल करणेकामी तसेच इतर अधि कारातील हु.नं.125 ता.27/10/1991 खरेदी निरर्थक शेरा काढणेकामी तसेच भूधारणा पध्दती वर्ग 2 अशी नोंद करणेकामी फेरफार केला असे.