सातबारा Watch

← मुंढे तर्फ सावर्डे

Ferfar #756 · मुंढे तर्फ सावर्डे

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1, 1/2, 409
Talathi
नयना विनोद जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर 1) महसूल व वनविभागाकडील पत्र क्रमांक सिएलआर-2001/प्र.क्र.4/भाग-1/ल-1 सेल दिनांक -13/11/2002 रोजीचे परीशिष्ट -5 2) महसूल व वनविभागाकडील क्रमांक जमीन - 2021/प्र.क्र..10/ज-1/अदिनांक -15 मार्च 2021 3) महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 4 4) मा.अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिनांक 15/03/2022 रोजी व्हिसी द्वारे आयोजित केलेलि बैठक त्या अनुषंगाने मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांजकडील परिपत्रक क्रमांक -आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु/03/2022 दिनांक 15/03/2022 नुसार पाणंद,गावठाण,गायराण,इनाम सार्वजनिक सुविधाकार भूदान जमीन इत्यादी जमिनीची भूधाराणा पद्धती वर्ग सरकार तसेच भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन नमूद करून कब्जेहक्कसदरील असलेली नावे व शेरा तसेचगा.ण.नं.1 ब प्रमाणे असलेले प्रयोजन हे इतर अधिकार सदरी दाखल करणेकामी नोंद केली.