सातबारा Watch

← चिपळूण

Ferfar #24902 · चिपळूण

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-18
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
114/16ब3, 169/अ1/5अ/3
Talathi
खंडेराव रमेश कोकाटे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026 लिहुन घेणार : ब्राह्मण हितावरधिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था दापोली शाखा चिपळूण, चिपळूण लिहुन देणार : निशिकांत नारायण भोजने रा. चिपळूण यांनी दिनांक 17/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/16ब3,169/अ1/5अ/3 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी ब्राह्मण हितावरधिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था दापोली शाखा चिपळूण, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक बीएचपीडी /एसआरओ /२६/२७/२१२ दिनांक ०९/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.