सातबारा Watch

← खेर्डी

Ferfar #11976 · खेर्डी

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
5/7
Talathi
अलिमीया याकुब सय्यद
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- जितेंद्र रघुनाथ गोरीवले रा. खेर्डी(खाता क्रमांक36847) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- स्वप्नाली निनाद दाते , (खाता क्रमांक :-36855)गट/सर्व्हे क्रमांक 5/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5442 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1960000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.