Ferfar #6445 · आरे
गुहागर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था दापोली शाखा गुहागर चे शाखाधिकारी सौरभ संजय गद्रे
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत चंद्रकांत खडपे रा. आरे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गुहागर यांचेकडील दस्त क्रमांक 1135-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/18, 49/7 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत चंद्रकांत खडपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.