सातबारा Watch

← विसापूर

Ferfar #657 · विसापूर

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
107, 118
Talathi
शुभम पुंजाजी जाधव
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/कलम 43/एसआर/111/2026 दिनांक 05/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =118 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 तसेच मा.तहसिलदार साहेब गुहागर यांजकडील आदेश क्र.आरटीएस/कलम 43/एसआर/110/2026 दि.02/09/2026 आदेशान्वये भूमापन क्र. 107 या मिळकतीची भूधारणा प्रकार वर्ग 2 ऐवजी भूधारणा प्रकार वर्ग 1 करणेकामी व इतर अधिकारातील शेरा कमी करणेकामी नोंद दाखल केली.