Ferfar #1428 · मुंढर
गुहागर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 701
- Talathi
- संगिता रामलू कमलावार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
फेरफाराचा प्रकार- आदेश व दस्तऐवज
मौजे मुंढर गावातील गट क्र. 701 या जमिनीचे कब्जेहक्काने ग्रामपंचायतीकडे वर्ग झालेली आहे. परंतु सदर जमिनीचे 7/12 सदरी भूधारणा वर्ग 1 असलेने अशा जमिनीचे परस्पर हस्तांतरण होणेची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मा. अवर सचिव, महसूल व वन विभाग यांज कडील पत्र क्र. बैठक 2026/प्र.क्र. 59/जमीन 01अ दिनांक 27/04/2026 व मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांज कडील पत्र क्र.आरबी/एके3जमीन वाटप 1/शा.ज. तपासणी/प्र.क्र.१/2026 दिनांक 30/04/2026 व दिनांक 04/05/2026 तसेच मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांज कडील कब्जे हक्काचे प्रदान जमिनी संदर्भातील आदेश क्र./एलएनडी 1/शा.ज.वर्ग 1-2/कावि- /2026 दिनांक 03/07/2026 चा आदेश पाहून मौजे मुंढर येथील गट क्र. 701 चे कब्जे हक्काने प्रदान केलेल्या जमिनीचे भूधारणा वर्ग 2 करणे व इतर हक्कात प्रयोजनाचा शेरा ठेवणे कामी फेरफार नोंद केली.