Ferfar #2942 · शृंगारतळी
गुहागर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/अ/1/22
- Talathi
- दिपीका प्रकाश पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : पाटपन्हाळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.
लिहून घेणार : मुमताज अहमद घुरडू चौधरी
तपशील : सर्व्हे क्रमांक 36/अ/1/22 वरील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचा रक्कम रु 800 चा बोजा कमी करणे कामी.
मुमताज अहमद घुरडू चौधरी यांनी 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.44/2026-27 दिनांक:11/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.