सातबारा Watch

← शृंगारतळी

Ferfar #2944 · शृंगारतळी

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
16/8/2, 22/अ/1/9, 4/13, 4/32, 4/36, 5/2, 76/26, 78/19
Talathi
दिपीका प्रकाश पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026मौजे शृंगारतळी येथील फेरफार क्र. 2797 ने स.नं. 16/8/2, 22/अ/1/9, 4/13, 4/32, 4/36, 5/2, 76/26, 78/19 या मिळकतींना 1. अमीना सत्तार घारे 2. इब्राहिम अब्दुल सत्तार घारे 3. शौकत अली सत्तार घारे 4. गुलनार अब्दुल करीम झगडे 5. रिझवाना अ. हमीद साबळे 6. सबराना अमीर कोंडेकर 7. मुबारक अब्दुल रहिमान घारे 8. मुमताज उस्मान झगडे 9. सादीका इकबाल वणू 10. जमीला इसरार पावसकर 11. रमजान महामूद केळकर 12. रफिक महामूद केळकर 13. हवा सलीम कोंडकर 14. जायदा अन्वर घारे 15. महंमद उमर घारे 16. हारून उमर घारे 17. बानु शेकअली धामस्कर 18. खातुन शफीमियाँ बंदरकर 19. सफीया कासम वणू अशी नांवे दाखल झाली असून पैकी वारस जरिना सलीम खान सरगुरो हया मयत असून त्यांचा मुलगा सुफियान सलीम खान याचे नाव दाखल झालेले नाही. तरी दुरुस्तीकामी अर्जदार शौकत अली सत्तार घारे वगैरे यांनी अर्ज तसेच शौकत अली सत्तार घारे यांनी Sr 8608 दि. 07/10/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्र व सबराना अमीर कोंडेकर यांनी Sr 8609 दि. 07/10/2026 चे प्रतिज्ञापत्र सादर केलेवरून सुफियान सलीम खान सरगुरो यांचे नाव दाखल करणेसाठी नोंद केली.