Ferfar #1700 · कोंडकारूळ
गुहागर, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/11
- Talathi
- निलेश नाना पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
मधुकर विठ्ठल झगडे रा. कोंडकारूळ(खाता क्रमांक559) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/11, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0160 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राघव गिरीष साठे , (खाता क्रमांक :-1691)गट/सर्व्हे क्रमांक 52/11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0160 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4602/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 313000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.