सातबारा Watch

← झोंबडी

Ferfar #2227 · झोंबडी

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
3009
Talathi
अविनाश गजानन कदम
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 निरंतर जमिन वापराचा करारनामा लिहून देणार्- अशोक मोरेश्वर केळकर, अनुराधा अशोक केळकर निरंतर जमिन वापराचा करारनामा लिहून घेणार- अनिल माधव भावे, अनघा अनिल भावे मौजे झोंबडी ता. गुहागर येथील गट नंबर 3009 एकूण क्षेत्र 0.3600 हे.आर.चौमी पैकी 0.0214 हे.आर.चौमी एवढे क्षेत्र लिहून घेणार यांनी गट नं.2164 मध्ये जाणे येणे चे रस्त्याकामी कायमस्वरूपी निरंतर वापरासाठी करारनामा द्वारे लिहून देणार यांना रक्कम रु. 225000/- देवून मे. दुय्यम निबंधक गुहागर यांचे कडील दस्त क्र. 1129-2026 दि. 16/10/2026 नुसार लिहून घेतले आहे. श्री.अनिल माधव भावे यांनी अर्जासोबत दस्ताची प्रत सादर केलेवरून इतर अधिकारात शेरा ठेवणे करीता नोंद केली.