Ferfar #1074 · कोतळूक
गुहागर, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1759
- Talathi
- साधना नामदेव लोहकरे
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा शृंगारतळी
गहाणखत लिहुन देणार : सुरेश गोपाळ आरेकर रा. कोतळूक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गुहागर यांचेकडील दस्त क्रमांक 1146-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 377000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1759 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश गोपाळ आरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 377000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - राजेश सुरेश आरेकर (खाता क्रमांक :- ) ,