सातबारा Watch

← कोतळूक

Ferfar #1075 · कोतळूक

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
319
Talathi
साधना नामदेव लोहकरे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे. अध्यक्ष चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, चिपळूण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी करिता शाखाधिकारी सुरज सुभाष भालेकर गहाणखत लिहुन देणार : आनंदा काशिनाथ पवार रा. कोतळूक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गुहागर यांचेकडील दस्त क्रमांक 1173-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 319 क्षेत्र 0.0180 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा काशिनाथ पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संगिता आनंदा पवार (खाता क्रमांक :- 783) ,