Ferfar #3254 · वेळणेश्वर
गुहागर, रत्नागिरी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 662
- Talathi
- प्राची पद्माकर घाणेकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
गजेंद्र हरीश्चंद्र घाग ,नवनित अशोक ठाकूर ,रश्मी रविंद्र घाग - - -रा. वेळणेश्वर(खाता क्रमांक649) गट/सर्व्हे क्रमांक662, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील आदेश क्र.कुवशा/कार्या-1/एसआर-235/2026 दि.17/09/2026न्वये निवासी बिनशेती प्रयोजनार्थ हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
गीतांजली गजेंद्र घाग , (खाता क्रमांक :-1653)गट/सर्व्हे क्रमांक 662 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. गुहागर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1196 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.