सातबारा Watch

← साखरीआगर

Ferfar #1141 · साखरीआगर

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
481/3
Talathi
सुशिल शंकर परिहार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- निलेश दगडु पाटील रा. साखरीआगर(खाता क्रमांक10273) यांचे गट/सर्व्हे क्रमांक481/3, एकूण क्षेत्र 1.3945 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3499 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.0446 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नरेंद्र श्रीराम पानसे ,संदिप रामचंद्र महाजन - - -, (खाता क्रमांक :-692)गट/सर्व्हे क्रमांक 481/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3499 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.0446 हे.आर.चौ.मी यांना मा.अपर जिल्हाधिकारी,रत्नागिरी यांज कडील आदेश क्र.कुवशा/कार्या-1/अति.जमी.वि.प./एस आर-01/2022 जिल्हाधिकारी कार्यालय,रत्नागिरी दिनांक:-11/11/2022 नुसार तसेच दुय्यम निंबधक गुहागर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 125 दिनांक 10/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1152000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.