सातबारा Watch

← हेदवी

Ferfar #5038 · हेदवी

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
20/23
Talathi
सुशिल शंकर परिहार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- शंकर गोविंद कुळये रा. हेदवी(खाता क्रमांक45) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/23, एकूण क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अभिषेक यशवंत मोहित ,तुषार यशवंत मोहित - - -, (खाता क्रमांक :-1502)गट/सर्व्हे क्रमांक 20/23 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गुहागर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1072 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.