Ferfar #751 · जांभारी
गुहागर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजून दाखल मिळकतीमध्ये सक्षम अधिकारी मा. तहसिलदार गुहागर यांजकडील पत्र क्रमांक – /एलएनडी 1/शासकीय जमिन/कावि-भूधारणा वर्ग 2 /2026 दिनांक – 22/10/2026 तसेच मा. तहसिलदार गुहागर यांजकडील परिपत्रक क्रमांक/आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु. /03/2022 दिनांक- 24/03/2022 अन्वये सरकारी जमिनीच्या भूधारणा पद्धती व भोगवटादार वर्ग यांच्यामध्ये एकसूत्रिपणा आणणे करिता भूधारणा पद्धत भोगवटादार वर्ग 1 ची भूधारणा पद्धत ‘सरकार’ असे दाखल केले. तसेच भोगवटादार सदरी असलेले सरकारी खराबा हे नाव बदलून ‘महाराष्ट्र शासन’ हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.