सातबारा Watch

← कासारी

Ferfar #518 · कासारी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
169, 171, 672, 676, 677
Talathi
श्रध्दा गोविंद दैत
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिपाश्री दिवाकर महाकाळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दिपाली दिवाकर महाकाळ ऐवजी दिपाश्री दिवाकर महाकाळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडील आदेश क्रमांक ई-फेरफार/एस.आर.क्र.5/2026 दि. 02/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25263343 अन्वये दिपाली दिवाकर महाकाळ ऐवजी दिपाश्री दिवाकर महाकाळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .