सातबारा Watch

← चाफेरी

Ferfar #3424 · चाफेरी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
100/21/ब
Talathi
प्रदिप नारायण लोखंडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/नजराणा/एस.आर.नं./241/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 नि.स.प्र.कुळ कायदा कलम 43 ची जमीन खालसा (वर्ग 1) करणेबाबत शासन परिपत्रक क्र.टी.एनसी/04/201/प्र.क्र.196/ज.1 दि.11/2/2014 व दि.7/5/2014 , महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमिन- 2025/प्र.क्र.336/जमीन- 01 दि. 16 जुलै 2026 तसेच मा.तहसीलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्र.आरटीएस/नजराणा/एस.आर.नं./241/2026 दिनांक 28/10/2026 अन्वये खाली नमूद जमिनीचे 7/12 मध्ये भो.वर्ग 2 ऐवजी भो.वर्ग -1 (खालसा ) नमूद करणेकरिता नोंद करणेत आली.