Ferfar #12845 · वाटद
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/18
- Talathi
- प्रदिप नारायण लोखंडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी :- महसूल नायब तहसिलदार
आदेश क्रमांक :- कुळवहिवाट दावा क्रमांक 06/2026
आदेश दिनांक :- 24/08/2026
बाजूस दाखल नमूद मिळकतीमध्ये मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ७० ब अन्वये कुळ म्हणून नाव दाखल करणेसाठी जगन्नाथ लक्ष्मण पवार यांनी मा.महसूल नायब तहसिलदार रत्नागिरी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मा.महसूल नायब तहसिलदार रत्नागिरी यांचा आदेश क्रमांक कुळवहिवाट दावा क्रमांक 06/2026 दिनांक 24/08/2026 अन्वये जगन्नाथ लक्ष्मण पवार यांचे नाव स.नं. 204/18 मध्ये संपूर्ण क्षेत्रास कुळ म्हणून नाव दाखल करणेकरिता नोंद केली.