Ferfar #12859 · वाटद
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/19
- Talathi
- प्रदिप नारायण लोखंडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : राजापूर अर्बन को. ऑॅप. बँक लि. राजापूर, शाखा रत्नागिरी, मारूती मंदिर, रत्नागिरी
लिहून घेणार : महेश पांडुरंग चाळके यांनी सर्व्हे क्रमांक : 204/19 तपशिल : प्रमाणे प्रकाश तुकाराम खेडेकर यानी राजापूर अर्बन को. ऑॅप. बँक लि. राजापूर, शाखा रत्नागिरी, मारूती मंदिर, रत्नागिरी करिता अधिकृत प्रतिनिधी मेघना अनिकेत वालम यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11748 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जावक क्र.404 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.