Ferfar #3737 · मालगुंड
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/1
- Talathi
- राजेश श्रीराम वीर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा मालगुंड
लिहून घेणार : जयराज कमलाकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 59/1 तपशिल : जिल्हा मध्यवर्ती बँक रत्नागिरी शाखा मालगुंड यांचा र.रु. 6,75,000/- सहा लाख पंच्याहत्तर हजार मात्र चा बोजा आहे. - 604 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा मालगुंड यांचेकडील पत्र क्र. 61/207 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.