Ferfar #1468 · भगवतीनगर
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2/1
- Talathi
- राजेश इंदल गुसिंगे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालगुंड यांच्याकडून रक्कम रुपये 8,00,000 (आठ लाख रुपये मात्र ) मात्र चा बोजा , रत्नागिरी
लिहून देणार : सतीश वसंत सोबळकर रा. भगवतीनगर ता.जि.रत्नागिरी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालगुंड यांच्याकडून रक्कम रुपये 8,00,000 (आठ लाख रुपये मात्र ) मात्र चा बोजा यांचेकडील पत्र क्रमांक A110/ATL/MARS/SATISH SOBALKAR/2026 - 27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- (आठ लाख रुपये मात्र ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.