सातबारा Watch

← निवेंडी

Ferfar #3618 · निवेंडी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
249/1/1/अ/1/अ, 249/1/1/अ/1/अ/1, 249/1/1/अ/1/अ/2, 249/1/1/अ/1/अ/3
Talathi
राजेश इंदल गुसिंगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : क्र/एएलटी/एस.आर./17ब /निवेंडी /2/2025 /2026 दिनांक : 25/05/2026 अन्वये पोटहिस्सा पत्रक आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी : जुना ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 249/1/1/अ/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र : 0.6650 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.3000 नवीन ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 249/1/1/अ/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.6150 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.3000 खाता क्रमांक : 3778 नाव : अतुल शरद कुंटे क्षेत्र : 0.6150 आकरणी : 0.26 पोटखराबा : 0.3000 नाव : मनिषा अतुल कुंटे सर्व्हे क्रमांक : 249/1/1/अ/1/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000 खाता क्रमांक : 4891 नाव : सुरेश काशिनाथ शिगवण क्षेत्र : 0.0200 आकरणी : 0.01 सर्व्हे क्रमांक : 249/1/1/अ/1/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0300 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000 खाता क्रमांक : 4891 नाव : सुरेश काशिनाथ शिगवण क्षेत्र : 0.0300 आकरणी : 0.01 वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली. अधिकारी : अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण रत्नागिरी आदेश क्रमांक : क्र/एएलटी/एस.आर./32ओ/निवेंडी /9/2025 आदेश दिनांक : 21/05/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत हि मनिषा अतुल कुंटे वगैरे 2 यांचे नावे दाखल असून इतर अधिकार सदरी कुळ सुरेश काशिनाथ शिगवण यांचे नाव फेरफार क्रमांक 3187,व 3431 ने दाखल आहे यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 याचे कलम 32म ने रक्कम रुपये 3 ( तीन रुपये ) ला स.नं. 249/1/1/अ/1/अ क्षेत्र 0.99.50 हे.आर पैकी 0.02.00 क्षेत्र तसेच क्षेत्र खरेदी केल्याने मा. अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण रत्नागिरी यांजकडील आदेश क्र/एएलटी/एस.आर./32ओ/निवेंडी /9/2025 दिनांक 21/05/2026 तसेच मा. दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 4834/2026 दिनांक 17/07/2026 आले वरून कुळाचे नाव कमी करून भोगवटादार सदरी दाखल करणेसाठी व भूधारणा वर्ग 2 करणेसाठी नोंद केली. अधिकारी : अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण रत्नागिरी आदेश क्रमांक : क्र/एएलटी/एस.आर./17ब /निवेंडी /2/2025 आदेश दिनांक : 25/05/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत हि मनिषा अतुल कुंटे वगैरे 2 यांचे नावे दाखल असून इतर अधिकार सदरी कुळ सुरेश काशिनाथ शिगवण यांचे नाव फेरफार क्रमांक 2533 व 3431 ने दाखल आहे यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 याचे कलम 17- अ ने रक्कम रुपये 441 ( अक्षरी चारसे एकेचाळीस रुपये मात्र ) ला स.नं. 249/1/1/अ/1/अ क्षेत्र 0.99.50 हे.आर पैकी 0.03.00 क्षेत्र तसेच क्षेत्र खरेदी केल्याने मा. अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण रत्नागिरी यांजकडील आदेश क्र/एएलटी/एस.आर./17ब /निवेंडी /2/2025 दिनांक 25/05/2026तसेच मा. दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 4835/ 2026 दिनांक 17/07/2026 आले वरून कुळाचे नाव कमी करून भोगवटादार सदरी दाखल करणेसाठी व भूधारणा वर्ग 2 करणेसाठी नोंद केली.