Ferfar #3633 · निवेंडी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
श्री. दिलीप सिताराम जाधव यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ रंजना सिताराम जाधव]
हे/ह्या दिनांक 30/11/2018 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
अमृता अनिल घेवडे मुलगी
दर्शना प्रमोद धनावडे मुलगी
दिलीप सिताराम जाधव मुलगा
राजेश्री रविंद्र शिंदे मुलगी
मौजे निवेंडी ता. जि. रत्नागिरी यांच्याकडील वारस रजिस्टर क्रमांक 849 वरून व NOTARY GOVT OF INDIA AMOL A. SHINDE यांच्या कडील NOTED & REGISTERED At & Tal & Dist Ratnagiri at Sr No 8440/2026 date 05/10/2026 सरपंच ग्राम पंचायत निवेंडी व पोलीस पाटील निवेंडी यांच्या पंचयादी व सरपंच ग्राम पंचायत निवेंडी यांच्या कडील दाखला दिनांक 08/10/2026 वरून नोंद केली
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.