सातबारा Watch

← निवेंडी

Ferfar #3637 · निवेंडी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
49/2/13, 49/2/17, 49/2/5
Talathi
राजेश इंदल गुसिंगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 श्री. संतोष शांताराम शिंदे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ लक्ष्मी शांताराम आगरे] हे/ह्या दिनांक 26/09/2019 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे संतोष शांताराम शिंदे मुलगा संदिप शांताराम शिंदे मुलगा कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे. मौजे निवेंडी ता. जि. रत्नागिरी यांच्याकडील वारस रजिस्टर क्रमांक 853 वरून व मा.कार्यकारी दंडाधिकारी साहेब रत्नागिरी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक सेतू/ऑफिडेव्हिड / एस.आर. 15234/ 2026 दिनांक 01/10/2026 सरपंच ग्रुप ग्राम पंचायत निवेंडी व पोलीस पाटील निवेंडी यांच्या पंचयादी वरून नोंद केली