Ferfar #828 · उंबरवाडी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/1
- Talathi
- राजश्री हणमंत ऐवळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण रत्नागिरी
आदेश क्रमांक : क्र.एएलटी/एसआर/32ग-32ओ/उंबरवाडी कोतवडे/492/2023
आदेश दिनांक : 17/03/2026
अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण रत्नागिरी यांजकडील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32म आदेश क्र.एएलटी/एसआर/32ग-32ओ/उंबरवाडी कोतवडे/492/2023दिनांक 17/03/2026 नुसार बाजूस दाखल केलेल्या मिळकतीमधील कुळ श्री.संजय शंकर तावडे वगैरे चार यांचे नाव कब्जेदार सदरी समाविष्ट करण्यासाठी, शैलजा विष्णू सहस्त्रबुद्धे वगैरे अकरा यांचे नाव कमी करण्यासाठी वरील संदर्भिय आदेशाची प्रत नुसार उक्त जमिनीची किंमत रक्कम रुपये 50/- भरणा करणेत आली असून 32म प्रमाणपत्र नोंदविणेसाठी नोंद केली.