Ferfar #771 · मयेकरवाडी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/4
- Talathi
- उत्तम संभाजी माळी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हरिश्चंद्र पांडुरंग सुर्वे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हरिश्चंद्र पांडुरंग मालगुंडकर ऐवजी हरिश्चंद्र पांडुरंग सुर्वे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./राजपत्र/ई फेरफार /से.आर.क्र.23/2026 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/04/2024 मधील नोंदणी क्र.पी- M- अन्वये हरिश्चंद्र पांडुरंग मालगुंडकर ऐवजी हरिश्चंद्र पांडुरंग सुर्वे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .