सातबारा Watch

← बोंड्ये

Ferfar #376 · बोंड्ये

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
591, 690, 694, 960
Talathi
पूनम संतोष साळवी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 नि.स.प्र.कुळ कायदा कलम 43 ची जमीन खालसा (वर्ग 1) करणेबाबत शासन परिपत्रकक्र.टी.एनसी/04/201/प्र.क्र.196/ज.1 दि.11/2/2014 व दि.16/7/2014 तसेच मा.तहसीलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक. क्र./आरटीएस/नजराणा/एस.आर.नं./187/2026 दिनांक-14/08/2026 प्रमाणे प्रमाणे श्री.चंद्रकांत पांडुरंग पानगले रा.बोंडये ता.जि. रत्नागिरी यांनी पावती क्रमांक एम-65/1781590255 दिनांक-16/06/2026 अन्वये नजराणा रक्कम शासकीय खजिन्यात भरणा केलेमुळे त्यांचे खाली नमूद जमिनीचे 7/12 मध्ये भो.वर्ग 2 ऐवजी भो.वर्ग -1 नमूद करणेकरिता नोंद करणेत आली.या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.