Ferfar #3784 · चवे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/5
- Talathi
- प्रियांका बजरंग पोवार
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्रीमती प्रिया शरद नायक चवे यांनी अर्ज दिला की, सर्वे क्र. 141/5 वरील खातेदार कै. शरद दामोदर नायक हे दिनांक 13/05/2025 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे,
1.प्रिया शरद नायक
सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र दिनांक 25/04/2024 अन्वये मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले ,यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाचे मृत्यू पत्र क्र. 27/2026 दिनांक 30/04/2026 मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.