Ferfar #1708 · विल्ये
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2/ब
- Talathi
- पूनम संतोष साळवी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नि.स.प्र.कुळ कायदा कलम 43 ची जमीन खालसा (वर्ग 1) करणेबाबत शासन परिपत्रकक्र.टी.एनसी/04/201/प्र.क्र.196/ज.1 दि.11/2/2014 व दि.16/7/2014 तसेच मा.तहसीलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक. क्र./आरटीएस/नजराणा/एस.आर.नं./ 184/2026 दिनांक-14/08/2026 प्रमाणे श्री. विशाल चंद्रकांत देसाई यांनी पावती क्रमांक एम-19/1781589084 दिनांक-16/06/2026 अन्वये नजराणा रक्कम शासकीय खजिन्यात भरणा केलेमुळे त्यांचे खाली नमूद जमिनीचे 7/12 मध्ये भो.वर्ग 2 ऐवजी भो.वर्ग -1 नमूद करणेकरिता नोंद करणेत आली.या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.