सातबारा Watch

← कुंभारवाडा

Ferfar #551 · कुंभारवाडा

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
28/10
Talathi
किरणसिंग खुशालसिंग कवाळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : रत्नागिरी सिंधुदुग्र ग्रामीण शाखा करबुडे लिहून घेणार : सिताराम महादेव साळवी यांनी सर्व्हे क्रमांक : 28/10 तपशिल : रत्नागिरी सिंधुदुग्र ग्रामीण शाखा करबुडे यांचा रककम रु 150000 /-( एक लाख पन्नास हजार ) रुपये मात्र बोजा - 182 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.