Ferfar #1982 · करबुडे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/50, 41/2/अ, 41/2/ब, 41/46, 42/3, 46/18, 73/17, 74/1, 76/12, 76/5, 78/10, 78/2, 78/4, 78/8, 79/4, 79/6, 82/3, 9/19
- Talathi
- नेहा प्रविण कांबळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026बाजूस दाखल केलेली मिळकत हि भाऊ गणपत मोहिते ,गंगाय गणपत मोहिते ,दर्शना दिलीप धनावडे, अनुसया अनंत मायंगडे ,सुरेश गणपत मोहिते ,रविंद्र पांडुरंग मोहिते यांचे नावे दाखल असून सदर मिळकत हि वडिलोपार्जित असल्याने सदर मिळकतिला सुभाष विठ्ठल मोहिते, सुजाता सुधाकर कारकर, सोनू काशिराम मोहिते ,नरेश काशिराम मोहिते ,उमेश काशिराम मोहिते ,वासुदेव पांडुरंग मोहिते यांची सहहिस्सेदार म्हणून नावे दाखल करण्यासाठी सुभाष विठ्ठल मोहिते यांनी मा.कार्यकारी दंडाधिकारी रत्नागिरी यांजकडील क्र.सेतू/अॅफिडेव्हीट/एस आर/30733/2024 दिनांक 27/11/2024 चे प्रतिज्ञापत्र तसेच सुरेश गणपत मोहिते वैगरे यांनी नोटरी मच्छिंद्र आंब्रे यांचे समक्ष दिनांक 22/01/2026 रोजी केलेले संमतीपत्र सादर केल्याने सुभाष विठ्ठल मोहिते ,सुजाता सुधाकर कारकर, सोनू काशिराम मोहिते, नरेश काशिराम मोहिते, उमेश काशिराम मोहिते, वासुदेव पांडुरंग मोहिते यांची सहहिस्सेदार म्हणून नावे दाखल करण्यासाठी नोंद केली