सातबारा Watch

← पानवल

Ferfar #5003 · पानवल

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/अ/1/1, 53/5, 80/94
Talathi
प्रिया प्रशांत नेवरेकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/कलम85/आणेवारी/04/2026 आदेश दिनांक : 29/09/2026 बाजूस दाखल मिळकती बाबत मा.तहसीलदार साहेब रत्नागिरी यांचेकडील आदेश क्रमांक/कलम85/आणेवारी/04/2026 दिनांक 29/09/2026 प्राप्त झाल्याने सर्वे नं.52/अ/1/1, सर्वे नं 53/5,सर्वे नं 80/94 या सर्वे नंबरमध्ये आणेवारी प्रमाणे क्षेत्र नमूद करणेसाठी नोंद केली.