Ferfar #2237 · झरेवाडी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/12/अ/2
- Talathi
- सौरभ मोहनराव जाधव
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
सक्षम अधिकारी इतर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक एएलटी/एसआर/३२ग३२ओ /५०१०/२०२६ दिनांक 10/06/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील स. नं. 71/12/अ/2 सर्वे नंबर नजरचुकीने 17/12/अ/2 झाला तरी आदेशाने वरील नंबर दुरुस्तीसाठी नोंद केली
सध्याचा स.नं. / गट नं. =17/12/अ/2 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 71/12/अ/2
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.