सातबारा Watch

← घवाळीवाडी

Ferfar #803 · घवाळीवाडी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
36/41
Talathi
प्रिया प्रशांत नेवरेकर
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : महालक्ष्मी कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित,खेडशी,रत्नागिरी. लिहून घेणार : यशवंत विश्राम घवाळी यांनी सर्व्हे क्रमांक : 36/41 तपशिल : महालक्ष्मी कृषक सेवा सहकारी संस्था मर्या. खेडशी यांचा रक्कम रूपये 1,00,000/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.209 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे