सातबारा Watch

← खेडशी

Ferfar #9418 · खेडशी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
65/1/अ
Talathi
गजुसिंग रतन गुसिंगे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दैवज्ञ हितवर्धक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी गहाणखत लिहुन देणार : दिपक यशवंत साळवी रा. खेडशी यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 6398-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक यशवंत साळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : व्यवस्थापक प्रचिती विजय शिंदे (खाता क्रमांक :- 0) ,