Ferfar #11789 · सोमेश्वर
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहुन घेणार : अख्तर इस्माईल मिस्त्री
यांनी बाजूस दाखल मिळकतींवर फेरफार क्रमांक 10299 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक यांचा र. रु. 2,00,000/- चा बोजा आणि फेरफार क्रमांक 10507 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक घारेघाट रोड रत्ना. रक्कम रू. 1,00,000 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक यांचेकडील दिनांक 12/08/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.