सातबारा Watch

← कोळंबे

Ferfar #7958 · कोळंबे

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1/2/10, 101/1/2/12, 101/1/3/12, 101/1/3/2, 101/1/3/3, 101/1/3/5, 125/4/1, 182/7/2
Talathi
सुषमा आनंदराव आवळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा मारुती मंदिर, रत्नागिरी लिहून देणार : वसंत हनुमंतराव पाटील रा. कोळंबे यांनी बँक ऑफ इंडिया, शाखा मारुती मंदिर,रत्नागिरी यांजकडून रक्कम रुपये 49,50,000/- (एकोणपन्नास लाख पन्नास हजार मात्र)मात्र चे कर्ज घेतले असून 7/12 वर बोजा नोंद करणेसाठी मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा मारुती मंदिर, रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक BR/MM/2024-25/ADV/7631-139 दि.7/3/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 49,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.