सातबारा Watch

← हरचिरी

Ferfar #3354 · हरचिरी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76/16
Talathi
रमेश पांडुरंग नाईक
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण रत्नागिरी आदेश क्रमांक : क्र.एएलटी/एसआर/हरचिरी/2291 आदेश दिनांक : 22/08/1972 बाजूस दाखल सर्व्हे क्रमांक 76/16 या मिळकतीबाबत अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण रत्नागिरी यांज कडील 32 म दाखला क्र क्र.एएलटी/एसआर/हरचिरी/2291 दि.22/08/1972 नुसार किंमत रुपये 25.40 भरलेनुसार व 32म दाखला मिळाल्या नुसार इतर हक्कातील नारायण वामन किरकिरे यांचे नाव कमी करणेसाठी नोंद केली.