Ferfar #7136 · फणसोप
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : दिवाणी अपील क्र. १२३/२००४
आदेश दिनांक : 24/02/2009
मौजे फणसोप, ता. जि. रत्नागिरी येथील सर्व्हे नंबर १६७/१४ क्षेत्र ०.४९०० हे.आर. आकार ०.२९ व सर्व्हे नंबर १६७/२६ क्षेत्र ०.२९.०० हे.आर. आकार ०.०३ या मिळकतीवर मा. जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांच्या दिवाणी अपील क्र. १२३/२००४ च्या हुकूमनाम्यातील मुद्दा क्र. ३(ड) मध्ये नमुद केल्यानुसार, स्व. मुरलीधर शंकर साळवी यांनी आंबा व काजूची लागवड केलेले क्षेत्र हे कै. मुरलीधर शंकर साळवी यांच्या वारसांसाठी मालकी हक्काने भोगावयास सोडण्यात आलेले आहे. तसेच
सदर हुकूमनाम्यात उल्लेख असलेले स्थानिक नाव धवडाचेवाडी हे मौजे फणसोप गावच्या शासकीय महसूल दप्तरी/७-१२ उताऱ्यावर अस्तित्वात नसून, सदर क्षेत्र हे शासकीय दप्तरी पाटानजीक या स्थानिक नावाने ओळखले जाते. धवडाचेवाडी म्हणजेच पाटानजीक येथील क्षेत्र असल्याचे प्रतिज्ञापत्र अर्जदार श्री. अविनाश मुरलीधर साळवी रा. फणसोप यांनी सादर केले आहे.
त्याअनुषंगाने, स.नं. १६७/१४ व १६७/२६ या दोन्ही उताऱ्यांवर मा. जिल्हा न्यायाधीश, रत्नागिरी यांच्या दिवाणी अपील क्र. १२३/२००४ मधील दि. २४/०२/२००९ चा आदेश/हुकूमनामा आणि मा. कार्यकारी दंडाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडील प्रतिज्ञापत्र क्र./सेतु/एफीडेव्हीट/एस.आर./४०६५/२०२६ दि.१५/०९/२०२६ अन्वये सदर क्षेत्रावरील कै. मुरलीधर शंकर साळवी यांच्या वारसांचे अनील मुरलीधर साळवी, अनुराधा अजय साळवी, अविनाश मुरलीधर साळवी, आनंद मुरलीधर साळवी, भक्ती अजय साळवी, करुणा किरण सावंत, रश्मी विजय सावंतदेसाई, सागर सुरेश देसाई , हर्षल सुरेश देसाई नावे कायम ठेवून इतर नावे विनोद भास्कर साळवी, प्रतिभा मंगेश विचारे ,प्रशांत मोहन साळवी, सुनिता मोहन साळवी, अनघा अरुण पाटोळे, निता विनायक बने ,कृष्णकांत जयवंत साळवी, जयश्री जयवंत साळवी, राधिका अजित सावंत ,त्रिशा गजानन साळवी, शिवाली गजानन साळवी , सृष्टी गजानन साळवी , कमी करण्यासाठी नोंद केली.