सातबारा Watch

← गणेशगुळे

Ferfar #3720 · गणेशगुळे

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
66/1
Talathi
शिल्पा विजय मयेकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 लिहुन घेणार : विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि. उल्हासनगर, २०१/२०२, दिपक कमर्शियल कॉम्प्लेक्स, डॉ. दिपक शेट्टी रोड, कल्याण (प)- ४२१ ३०१ लिहुन देणार : प्रदिप महादेव गुरव   रा. गणेशगुळे यांनी दिनांक 03/05/2004 प्रमाणे रक्कम रुपये 236500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/1 क्षेत्र 0.0131 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३६९/विविविअधिकारी/३२/८०/२६-२७ दिनांक 03/05/2004 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन श्री प्रदिप महादेव गुरव यांच्या हिश्श्यापुरता ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 236500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.