सातबारा Watch

← गणेशगुळे

Ferfar #3724 · गणेशगुळे

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
145/30, 155/5, 156/10, 158/1, 159/1
Talathi
शिल्पा विजय मयेकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/155/दुरुस्ती आदेश/142/2026 आदेश दिनांक : 04/08/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये मा.तहसिलदार रत्नागिरी यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/155/दुरुस्तीआदेश/142/2026 तहसीलदार रत्नागिरी दिनांक 04/08/2026अन्वये खालीलप्रमाणे आदेश केले आहे. 1)अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे. 2) सर्व्हे क्रमांक 145/30 व सर्व्हे क्रमांक 158/1 या मिळकतीच्या 7/12 चे इतर अधिकार सदरी दाखल असलेली ग.दे.प्रकाश रमेश लाड ,विकास रमेश लाड ,शैला रमेश लाड ही नावे कमी करण्यात येऊन कब्जेदार सदरी दाखल करण्यात यावे. 3) सर्व्हे क्रमांक 145/30या मिळकतीला इतर अधिकारातील फेरफार क्रमांक 42 ने तारण गहाण असलेला बोजा कमी करण्यात यावा. 4)सदर मिळकतीला भोगवटदार सदरी प्रकाश रमेश लाड वगैरे 2 यांची नावे दाखल करण्यात यावी. बाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये दिवाणी न्यायालय रत्नागिरी क स्तर दावा रे.दि.मु.नं.167/2024 मधील आदेशाप्रमाणे भोगवटदार सदरातील नजमा उमर काझी ,मोहसीन उमर काझी ,नजाकत फिरोज काझी ,अलमास सरफराज शेख यांची नावे फेरफार क्र.3426 ने कमी करण्यात आली असून वरीलप्रमाणे मा. तहसीलदार रत्नागिरी यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/ 155/दुरुस्ती आदेश/142/2026 दिनांक 04/08/2026 चे आदेशान्वये सर्व्हे क्रमांक 145/30 व सर्व्हे क्रमांक 158/1 या मिळकतीच्या 7/12 चे इतर अधिकार सदरी दाखल असलेली ग.दे.प्रकाश रमेश लाड ,विकास रमेश लाड ,शैला रमेश लाड ही नावे कमी करण्यात येऊन, सर्व्हे क्रमांक 145/30 या मिळकतीला इतर अधिकारातील फेरफार क्रमांक 42 ने तारण गहाण असलेला बोजा कमी करण्यात यावा.तसेच भोगवटदार सदरी प्रकाश रमेश लाड वगैरे 2 यांची नावे दाखल करण्यात यावी.असा आदेश आल्याने नोंद केली.