सातबारा Watch

← शिवारआंबेरे

Ferfar #3271 · शिवारआंबेरे

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
155/4
Talathi
सरिता संजय देसाई
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : किसान अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., रत्नागिरी लिहून देणार : संदिप दत्ताराम लाखण रा. शिवारआंबेरे यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 5453 दिनांक 28/09/2011 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक किसान अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांचेकडील पत्र क्रमांक 43/19 दिनांक 12/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.