सातबारा Watch

← गांवखडी

Ferfar #9660 · गांवखडी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
316/30, 323/31, 325/14, 350/29, 360/11
Talathi
सचिन दत्तात्रय शेवाळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजूस दाखल मिळकती मौजे गावखडी ता.जि. रत्नागिरी येथील असून फकीर उर्फ हरिश्चंद्र सोना पाटील यांच्या मृत्यू नंतर वारस रजिस्टर नंबर 363 नुसार व फेरफार क्रमांक 5702 दिनांक 09/07/1973 नुसार 1) पांडुरंग हरिश्चंद्र पाटील, 2) सुरेश हरिश्चंद्र पाटील, 3) रमेश हरिश्चंद्र पाटील, 4) रवींद्र हरिश्चंद्र पाटील, 5) पत्नी तारामती हरिश्चंद्र पाटील यांची नावे वारस म्हणून दाखल झाली आहेत. सदर मिळकतीस वारस वडील मुलगा ए.कु.पु. म्हणून पांडुरंग हरिश्चंद्र पाटील यांचे नांव दाखल झाले आहे. सदर मिळकतीस सर्व वारसदारांचा वडिलोपार्जित हक्क असून मूळ वारस रजिस्टर क्रमांक 363 नुसार व फेरफार क्रमांक 5702 दिनांक 09/07/1973 नुसार एकूण मिळकतीपैकी काही मिळकतीना सहहिस्सेदार सदरी नावे दाखल झाली आहेत व काही मिळकतीना नावे दाखल झालेली नाहीत. सबब उर्वरित मिळकतीस नावे दाखल होणे कामी राकेश रमेश पाटील यांचा वर्दी अर्ज प्रतिज्ञापत्र क्र./सेतु/अॅफिडेव्हिट/एसआर/15582/2026 दिनांक 06/10/2026 सादर केलेवरून वरील नावे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल होण्यासाठी सदर नोंद केली.