Ferfar #17296 · झाडगांव म्यु.आत
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 399/अ/2/11
- Talathi
- विनायक रामचंद्र लटके
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026बाजुस दाखल केलेली मिळकत श्रीकृष्ण गोविंद धुंदूर यांचे नावे दाखल असून सदर खातेदार यांनी दिनांक 24/09/2020 रोजी अनोंदणीकृत मृत्यूपत्र पत्नी शैला श्रीकृष्ण धुंदूर यांचे नावे लिहून दिले आहे.सदर मृत्यूपत्राची नोंद 7/12 वर होऊन श्रीकृष्ण गोविंद धुंदूर यांचे नाव कमी होऊन मृत्यूपत्राने पत्नी शैला श्रीकृष्ण धुंदूर यांचे नाव दाखल होणेसाठी अर्जदार शैला श्रीकृष्ण धुंदूर यांनी मा.कार्यकारी दंडाधिकारी तहसील कार्यालय रत्नागिरी यांचेसमोर केलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र./सेतु/अॅफीडेव्हीट/एस.आर./14845/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे सदर प्रतिज्ञापत्रासोबत सादर केलेले दिनांक 24/09/2020 रोजीचे अनोंदणीकृत मृत्यूपत्राची प्रत खातेदार श्रीकृष्ण गोविंद धुंदूर हे दिनांक 19/10/2020 रोजी मयत झालेबाबतचा मृत्यू दाखला इत्यादी कागदपत्रे सादर केलेवरून वर्दी अर्जाप्रमाणे नोंद केली.